प्राणी-पक्षी प्रजातींच्या नमुन्यांचे संग्रहालय

    01-Dec-2020
Total Views |
 
मकी._1  H x W:
पक्षी, सस्तन प्राणी, मासे, वनस्पती यांच्या विविध प्रजातींच्या नमुन्यांचे संग्रहालय वाॅशिंग्टनमध्ये आहे. स्मिथसाेनिअन म्युझिअम ऑफ नॅचरल हिस्ट्री या संग्रहालयात अभ्यासकांना काेणत्याही प्रजातींची माहिती लवकरात लवकर मिळू शकते. ड्राॅवर, जार आणि फडताळांमध्ये ते सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. संशाेधकांसाठी हे संग्रहालय अतिशय उपयुक्त  आहे.