थंडीच्या दिवसात सापाला पकडणे सहजसाेपे का असते?

30 Nov 2020 12:16:29

mki_1  H x W: 0 
 
सापाच्या शरीराचे तापमान माणूस, मांजर वा कुत्रा यांच्यासारखे नसते. उन्हाळ्यात त्याचे शरीर तापते, तर हिवाळ्यात ते थंड हाेते.
हिवाळ्यात ते थंड झाल्याने त्याला सहजतेने सरकणे कठीण जाते. अशा परिस्थितीत ताे ऊब मिळविण्यासाठी जागा शाेधून लपून बसताे. ताे जलदपणे सरपटत जाऊ शकत नाही, म्हणून त्याला पकडणे साेपे जाते.
Powered By Sangraha 9.0