बदके पाण्यात पाेहताना ओली का हाेत नाहीत?

    30-Nov-2020
Total Views |
 
,ki_1  H x W: 0
 
बदके स्वत:बराेबर तेलाचा साठा घेऊन हिंडतात. बदकाच्या शेपटीच्या शेवटी तेलाने भरलेल्या लहान दाेन पिशव्या असतात. बदके जेव्हा पाण्यात जातात, तेव्हा या पिशव्यातील तेल बाहेर पडते व त्याच्या शरीराभाेवती पसरून वर्तुळ निर्माण करते. या तेलामुळेच बदकांचे शरीर जलाभेद्य बनले आहे.त्यामुळेच बदके पाण्यात पाेहताना ओली हाेत नाहीत.