ज्वालामुखी पर्वताची विक्री!

    30-Nov-2020
Total Views |

bnhy_1  H x W:  
 
कॅनेरी द्वीपात काही काळापूर्वी लेन्जाेरेट जवळ एक ज्वालामुखी पर्वत विकाऊ हाेता. त्यातील ज्वालामुखी आता शांत झाला आहे. त्याच्या आत जाण्यासाठी वाकडा-तिकडा एक रस्ता आहे. आत छाेटसं सुंदर घर आहे आणि एक छाेटी बाग सुद्धा आहे! एकेकाळी उकळता रस, धूर आणि आग ओकणारा हा पर्वत फ्नत 1,95,000 डाॅलर्सला उपलब्ध हाेता.