डाॅल्बी 3डी सिनेमा असलेली एकमेव याॅट

    30-Nov-2020
Total Views |

म,क._1  H x W:
 
डाॅल्बी 3डी सिनेमाची व्यवस्था असलेल्या एकमेव याॅटला लंडन येथे आयाेजित करण्यात आलेल्या बाेट इंटरनॅशनल सुपर याॅट अ‍ॅवार्ड कार्यक्रमात जगभरातील दिग्गज याॅट निर्माता गेल्या 15 वर्षांपासून सहभागी हाेतात. परंतु यावर्षी काेराेनामुळे हा कार्यक्रम व्हर्च्युअल स्वरूपात आयाेजित करण्यात आला त्यात फेडशिप’ या डच याॅट कंपनीच्या लेडी एस इंडिव्हिज्युअल आणि माेटर याॅट (बाेट) या दाेन्ही श्रेणीत लेडी एस सुपरयाॅट ने जिंकले.