दीड लाख हेक्टर क्षेत्रातील पार्क

    21-Nov-2020
Total Views |
 
nm._1  H x W: 0
 
ब्राझीलमधील मारानहेन्सेस नॅशनल पार्क सुमारे दीड लाख हे्नटर जागेत पसरलेले आहे. या प्रचंड पार्कला लागून सत्तर किलाेमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे. वाळूच्या लहान-माेठ्या टेकड्या हे या पार्कचे वैशिष्ट्य. येथे मुसळधार पाऊस पडताे. मात्र ताे जमिनीत झिरपत जाऊ शकत नाही, कारण येथे मातीखाली माेठमाेठे खडक आहेत. हे पार्क म्हणजे एक विस्तीर्ण वाळवंटच म्हणावे लागेल. या पार्कमध्ये दरवर्षी सुमारे 1200 मिलिमीटर पाऊस पडताे.