राेबाेट सांगणार मास्क वापरा, अंतर ठेवा

    21-Nov-2020
Total Views |

,i_1  H x W: 0  
 
नवी दिल्ली, 20 नाेव्हेंबर (वि.प्र.) : जपानमधील एका कंपनीने नागरिकांना मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर पाळण्याचे नियम सांगणारा राेबाेट तयार केला आहे.ओसाकामधील एका फुटबाॅल क्लब शाॅपमध्ये याची चाचणी करण्यात आली आणि ती यशस्वी झाली. यामुळे जे नागरिक नियम पाळणार नाहीत त्यांना जागे करण्याचे काम हा राेबाेट करेल आणि त्यामुळे साथीचा प्रादुर्भाव कमी हाेईल, असा अंदाज आहे.