बुडबुड्याच्या आकाराचे हाॅटेल

    21-Nov-2020
Total Views |
 
nmjuu_1  H x W:
 
दक्षिण चीनमधील गुइलिन येथे बबल हाॅटेल सुरू करण्यात आले आहे. या हाॅटेलला पर्यटकांची पसंती असते. दाेन डाेंगरांच्या मधून वाहणाऱ्या नदीच्या परिसरात हे हाॅटेल असून ते पारदर्शी आहे. गुइलिन हे चीनमधील एक सुंदर शहर मानले जाते. पर्यटन हाच येथील मुख्य व्यवसाय आहे. येथील लाेकांचे उत्पन्नाचे साधनही पर्यटन आणि हाॅटेल हेच आहे.