माणूस मात्र ‘अल्प दान, महापुण्य’ यासाठीच हपापलेला असताे.

20 Nov 2020 11:28:36

noh_1  H x W: 0 
 
वाच्यार्थ : गाढवाकडून तीन गाेष्टी शिकाव्यात. अत्यंत थकलेला असतानाही ओझे (न कुरकुरता) वाहून नेणे, उन्हातान्हाची फिकीर न (करता काम) करणे आणि समाधानाने, आनंदाने जीवन व्यतीत करणे.
 
भावार्थ : गाढवासारख्या प्राण्याकडूनही शिकण्यासारखे आहे. हे इथे सांगितले आहे.
 
1. अथक परिश्रम : गाढव अत्यंत थकलेले असताही न अडता, न बसता ओझे वाहून नेते. माणूस मात्र ‘अल्प दान, महापुण्य’ यासाठीच हपापलेला असताे. अलाद्दीनसारखा ‘जादुई चिराग’ मिळावा म्हणून स्वप्ने पाहताे.मनुष्य हा बव्हंशी ‘फळाची अपेक्षा’ न करता वाट्याला येईल तेवढे काम करणे ही गाेष्ट त्याने गाढवाकडून अवश्य शिकावी.
Powered By Sangraha 9.0