मीन

    16-Nov-2020
Total Views |
या आठवड्यात एखाद्या विशिष्ट गाेष्टीसाठी तुमच्या विचारांमध्ये बदल हाेईल, पण तुमच्या उत्पन्नात काेणताही बदल हाेणार नाही. तुमच्यामध्ये नवीन सवयी वाढीस लागतील. तुम्हाला तुमचे काैशल्य उजळण्याची गरज आहे.
 
नाेकरी/व्यवसाय : हा आठवडा धंद्याबाबत तुम्हाला हानिकारक ठरण्याची शक्यता आहे. भागीदारी व एखाद्या नव्या करारापासून दूर राहावे, अन्यथा फसवले जाण्याची शक्यता  आहे. नाेकरदारांना या आठवड्यात जास्त संघर्ष करावा लागेल.
 
नातीगाेती : या आठवड्यात प्रणय संबंधांसाठी जास्त आर्थिक खर्च करण्याची तयारी ठेवावी लागेल. काैटुंबिक कामासाठीही पैसा खर्च हाेऊ शकताे. मित्र वा भावा-बहिणींसाेबत एखाद्या गैरसमजामुळे तणाव येण्याची शक्यता आहे.
 
आराेग्य : या आठवड्यात मानसिक शांती व समाधान टिकून राहणार आहे.अनावश्यक घाई करणे टाळावे. डाेळ्यांचा त्रास, मायग्रेन, पाठदुखी, हाडे व सांधेदुखी या तक्रारी राहू शकतात. तुम्हाला पचनासंबंधित समस्यांपासूनही दूर राहायला हवे.
 
शुभदिनांक : 17, 18, 19
 
शुभरंग : गुलाबी, पिवळा, लाल
 
शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
 
दक्षता : कामावरील राजकारण निकाेप राहील व स्पर्धा तुम्हाला पुढे नेईल. काही गुप्तशत्रू नुकसान करू शकतात. त्यामुळे सावध राहावे.
 
उपाय : या आठवड्यात शनिमंदिरात काळे हरभरे, कच्चा काेळसा, काळी हळद, काळे तीळ, काळे कांबळे व तेल द्या. शनिमंदिरात जा, पण किमान प्रदक्षिणा व दंडवत घाला. 16 शनिवारी सूर्यास्ताच्यावेळी एक नारळ शनिमंदिरात वाहा.