सर्वांत छाेट्या बेटावर हाॅलिडे हाेम

29 Oct 2020 13:03:53

ve4_1  H x W: 0
 
न्यूयाॅर्क राज्यातील अलेक्झांड्रिया खाडीनजीक जगातील सर्वांत छाेटे बेट वसले आहे. त्याचे क्षेत्रफळ अवघे 3300 फूट आहे.
या बेटाला जस्ट इनफ रुम आयलँड असेही म्हणतात.या बेटाची खरेदी साइजलँड कुटुंबाने 1950 मध्ये केली. या कुटुंबाने बेटावर एक काॅटेज बांधले. ते पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी हाेत आहे. या बेटावर या काॅटेजशिवाय फ्नत एक झाड आहे. काॅटेजमध्ये राहण्याच्या सुविधा आहेत.त्यासाठी भली माेठी रक्कम देऊन पर्यटक येथे राहण्याचा आनंद लुटतात.
 
Powered By Sangraha 9.0