डेन्मार्कमधील फराे बेटसमूह

    29-Oct-2020
Total Views |

b56_1  H x W: 0 
नाॅर्वे आणि आइसलँड यांच्या मधे फराे बेट समूह वसला आहे. त्याचे क्षेत्रफळ 1400 घन कि. मी आहे. या समूहात 18 माेठी बेटे तर इतर शेकडाे लहान बेटे समाविष्ट आहेत. या बेट समूहाची लाेकसंख्या 2017 मधील जनगणनेनुसार 50 हजार 322 एवढी आहे. या बेटावर इ.स. 1035 - 1814 दरम्यान नाॅर्वेचा ताबा हाेता. त्यानंतर ताे डेन्मार्ककडे आला. फराे येथील संसद ही जगातील सर्वांत प्राचीन संसद मानली जाते.