सिंह

    25-Oct-2020
Total Views |
या आठवड्यात नाेकरदारांना बाॅसकडून सहकार्य कमी मिळेल. व्यापार करणाऱ्यांच्या नव्या कामात अडथळा उत्पन्न हाेईल. एखाद्या जुन्या याेजनेत आमूलाग्र बदल करण्याची वेळ येईल. तुम्ही नव्या नियमांनुसार नवी पद्धत अवलंबाल. तुम्हाला मिळणाऱ्या काेणत्याही लाभाला उशीर हाेईल.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात व्यावसायिकांपेक्षा नाेकरदारांना जास्त प्रगती मिळण्याची श्नयता आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी काेणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळावे. उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न यशस्वी हाेतील. भागिदारीत व नवे करार करताना दक्षता बाळगावी.
 
नातीगाेती : काेणत्याही प्रकारच्या संबंधासाठी हा आठवडा आशाजनक नाही.प्रेमसंबंधात एकमेकांच्या विश्वासाची परीक्षा हाेऊ शकते. एखादी तिऱ्हाईत व्यक्ती तुमच्या दाेहाेंमध्ये दरी उत्पन्न करू शकते. नवे संबंध बनवण्यात विश्वासघात हाेण्याची श्नयता आहे. सिंह संवादातून समस्या साेडवायला हवी.
 
आराेग्य : या आठवड्यात आराेग्याबाबत जास्त दक्षता बाळगायला हवी. पचन, किडनी व पाेटासंबंधित आजारांचे शिकार हाेऊ शकता. मानसिक अस्वस्थता व जादा कामामुळे थकवा जाणवाल. गर्भवती महिलांनीही आपल्या तब्बेतीची काळजी घ्यायला हवी.
 
शुभदिनांक : 26, 28, 30
 
शुभरंग : गुलाबी, पिवळा, लाल
 
शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
 
दक्षता : या आठवड्यात बाेलण्यावर ताबा ठेवा व विनाकारण काेणाशी भांडू नका. शत्रूपक्ष कुरघाेडी करू शकताे.
उपाय : या आठवड्यात काळी मिरी ॐ क्लीं बीजमंत्राचा जप करीत कुटुंबातील सदस्यांच्या डोक्यावरून फिरवून दक्षिण दिशेला घराबाहेर फेका. शत्रू शांत हाेईल.