कन्या

    25-Oct-2020
Total Views |
हा आठवडा तुमच्यासाठी सामान्य फलदायी असेल. जादा मेहनतीचा फायदा हाेईल.एखाद्या प्रवासाला वा धार्मिक यात्रेला जाणार असल्यास अचानक निर्णयात फेरबदल हाेईल. जुने संबंध तुटून नवे संबंध जाेडले जातील. व्यापारात फायदा हाेईल.
 
नाेकरी/व्यवसाय : व्यवसायात काेणत्याही याेजनेशिवाय पुढे जाऊ नये व घाईगडबडीत निर्णय घेणे टाळावे. शक्यतो शेती, स्थावर मालमत्ता, वाहन, मशिनरी, इ. व्यवसायात नवी खरेदी करू नये. शेअर व सट्टा बाजारापासून दूर राहावे.जन्मस्थानापासून दूर वा विदशी कामात अडथळे येतील.
 
नातीगाेती : प्रेमसंबंधासाठी हा आठवडा सामान्य आठवड्याच्या पहिल्या दिवशी विरुद्धलिंगी जातकांविषयी आकर्षण कमी राहील. दांपत्यजीवनात अहंकारामुळे तणावाला सामाेरे जावे लागेल. नाेकरदारांनी कार्यस्थळावर विरुद्धलिंगी लाेकांशी बाेलताना व वागताना संयम ठेवावा.
 
आराेग्य : आराेग्याबाबत लक्ष ठेवावे लागेल. राेगस्थानी शुक्र व केतूची युती आहे.तुम्हाला घशाला सूज, संक्रमण, रक्तदाब, इ. समस्या सतावू शकतात. राेगाचे निश्चित कारण समजू न शकल्यामुळे उपचाराला उशीर हाेण्याची शक्यता आहे.
 
शुभदिनांक : 25, 29, 30
 
शुभरंग : हिरवा , निळा, लाल
 
शुभवार : साेमवार, बुधवार, शुक्रवार
 
दक्षता : नियमित दिनचर्या व खाण्या-पिण्याकडे लक्ष द्यावे. इले्निट्रक उपकरणांपासून जपावे.
 
उपाय : हळकुंड पिवळ्या कापडात बांधावे. लक्ष्मी-गणेशाच्या एकत्रित फाेटाेसमाेर तुपाचा दिवा लावावा व 11माळा ‘ॐ वक्रतुंडाय हुं’ या मंत्राचा जप करावा नंतर हळकुंडाची पुरचुंडी आपल्या हातात घेऊन ‘श्रीं श्रीं.’चा जप करीत कॅशबाॅ्नसमध्ये ठेवावी. व राेज धूप दाखवावा. लक्ष्मी स्थिर हाेईल.