वैष्णाेदेवी यात्रेसाठी 7 हजार भाविकांना मंजुरी

    17-Oct-2020
Total Views |
 
व५;_1  H x W: 0
 
कटरा, 16 ऑक्टोबर (वि.प्र.) : काेराेनामुळे वैष्णाेदेवी यात्रेकरूंच्या संख्येवर बंधन घालण्यात आले हाेते ते हटविण्यात आले असून, आता एकावेळी 7000 भाविक दरराेज माता वैष्णाेदेवीचे दर्शन घेऊ शकतील. माता वैष्णाेदेवीचे जगप्रसिद्ध मंदिर जम्मूपासून 55 कि. मी.दूर कटरा येथील त्रिकुटा पर्वतावर आहे.नवरात्रात देवीच्या दर्शनासाठी देशपरदेशातून लाखाे भाविक येत असतात.काेराेनाचा संसर्ग हाेऊ नये म्हणून जम्मू शहरात प्रवेश करण्यापूर्वी लखनपूर येथे व काश्मीर खाेऱ्यात लाेअरमुंडा येथे काेराेना तपासणीची खास व्यवस्था करण्यात आली आहे.