नेव्हल डाॅकयार्ड बँकेकडून मुख्यमंत्री निधीस 23 लाख

    15-Oct-2020
Total Views |
 
gt67_1  H x W:
 
मुंबई, 14 ऑक्टाेबर (आ.प्र.) : काेराेनाबाधितांच्या उपचारासाठी नेव्हल डाॅकयार्ड काे-ऑपरेटिव्ह बँकेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस 23.5 लाख रुपयांचे साह्य करण्यात आले असून. त्याचा धनादेश मुख्य सचिव संजय कुमार यांच्याकडे बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी सुपूर्त केला.यावेळी नाैसेना व्यवस्थापक राजाराम स्वामिनाथन, मुख्य कार्यकारी अधिकारी अशाेका, बँकेचे सरचिटणीस पाणिग्रही आदी यावेळी उपस्थित हाेते.