कन्या

    11-Oct-2020
Total Views |
या आठवड्यात एखाद्या विद्वान व्यक्तीची भेट हाेण्याची श्नयता आहे. संततीसुख मिळण्याची शक्यता आहे. गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यायला हवी. जे जातक सर्जनशील, मनाेरंजन वा कलाजगतात काम करतात त्यांच्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. तुम्हाला गुरू वा ज्येष्ठांची मदत मिळेल.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात व्यवसायाचा वेगाने विस्तार हाेईल. यामुळे तुमच्या कंपनीचा टर्नओव्हर वाढेल. तुमचा ग्राहकआधारही मजबूत हाेईल. जमीन, घर वा इतर अचल संपत्तीसंबंधित कारभाराशी संबंधित जातकांना भरपूर फायदा हाेईल. वारसाहक्काच्या संपत्तीचा अचानक लाभ हाेईल.
 
नातीगाेती : या आठवड्यात प्रेमसंबंधात सुख-शांती राहण्याची शक्यता आहे. जर नात्यात पूर्वीपासून तणाव असेल तर ताे या आठवड्यात संपुष्टात येऊ शकताे.मुलांकडून मान-सन्मान व प्रेम मिळू शकते. मित्रांकडून भेटवस्तू मिळेल. वैवाहिक जीवनात जाेडीदाराशी संबंध मजबूत हाेतील.
 
आराेग्य : या आठवड्यात तुम्हाला आराेग्य जास्त त्रस्त करणार नाही. मानसिक व्याकुळता राहण्याची शक्यता आहे. एखाद्या अनामिक चिंतेमुळे तुम्हाला अस्वस्थपणा जाणवेल. या काळात काेणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. ध्यान व याेग करायला हवा. यामुळे मानसिक स्वास्थ्य व उत्तम आराेग्य लाभेल.
 
शुभदिनांक : 11, 12, 16 शुभरंग : पांढरा, गुलाबी, लाल शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
 
दक्षता : या आठवड्यात बाेलण्यावर नियंत्रण ठेवा व काेणी दुखावेल असे बाेलू नका.
 
उपाय : या आठवड्यात कुत्र्यांना भाकरी व बिस्किटे खाऊ घाला. राहू बीजाचा मंत्र नियमित म्हणावा. नागरमाेथाचे मूळ धारण करावे. गरजूंना रंगीत ब्लँकेट दान करावे. शनिवारी व मंगळवारी हनुमान मंदिरात झेंडा फडकववा.