चाणक्यनीती

    08-Sep-2026
Total Views |

Chankya 
कनिष्ठ स्तरावरील जीवन जगणारी नीच व्य्नती धनाची, मध्यम स्तरावरील व्य्नती मन आणि मान या दाेहाेंची, तर उच्च स्तरावरील व्य्नती केवळ सन्मानाची अपेक्षा करते. कारण सन्मान हेच सर्वश्रेष्ठ धन हाेय.
 
भावार्थ ः नीच व्य्नती सुखलाेलुप असतात. विलासी जीवन जगू इच्छितात. त्यामुळे त्यांना केवळ धनाची (मग ते काेणत्याही, अगदी ‘गैर’मार्गाने का मिळेना!) अपेक्षा असते.
 
2. मध्यम ः सामान्य व्य्नती धन आणि मान दाेहाेंचीही अपेक्षा करतात. आपण पाहताे की, मध्यमवर्गीय लाेक चांगली नाेकरी, लाइट काॅलर्ड जाॅबच्या थहळींश (उेश्रींरीशव गेल) मागे असतात. त्यामुळे पैसा व सन्मान दाेन्ही मिळतात.