चाणक्यनीती

    30-Sep-2026
Total Views |

Chankya 
3. धातू ः पितळ, चांदी, साेने कुठल्याही धातूची श्रीकृष्णाची मूर्ती बनविली जाते. साेनार हे काम सहज करून देतात; पण ‘प्राणप्रतिष्ठा’ केल्यानंतर भ्नितभावाने त्याची पूजा केल्यानंतर ताे ‘बाळकृष्ण’ बनताे; देवघरात विराजमान हाेताे आणि प्रसन्न हाेऊन आशीर्वादही देताे.
 
बाेध ः दगड हा दगडच असताे; पण त्याला ‘शेंदूर’ लावल्यास म्हणजेच मनाेभावे त्याची पूजा केल्यास त्याला ‘देवत्व’ प्राप्त हाेते. सर्वकाही चमत्कार हे श्रद्धेमुळेच घडतात.