चाणक्यनीती

    22-Sep-2026
Total Views |

Chankya 
ही ‘चेल झीूलहेश्रेसू’ आहे. युद्धात ‘एक’ महत्त्वाचा असताे ‘ सेनानायक’! ताेच नसेल तर संपूर्ण सेना मारली जाते किंवा पळून जाते. महाभारतातील युद्धातही काैरवांकडे एका पाठाेपाठ एक महानायक येत गेले, तेव्हाच युद्ध हाेऊ शकले.
 
4. पतीशिवाय स्त्री ः स्त्री ही काही बाबतीत अबला असते. चाण्नयांच्या काळी ती शिक्षणाअभावी जास्तच परावलंबी असणार. पतीच स्त्रीचा रक्षक असल्यामुळे अशी स्त्री एकटी जगणे कठीण; त्यातून पुरुषांच्या वाईट नजरा असल्यावर ती मरणच पत्करते. पूर्वी स्त्रिया ‘सती’ जात, हेही लक्षात घेण्याजाेगे आहे. आज ही परिस्थिती नाही.
 
बाेध ः ज्ञानाचा व्यवहारात उपयाेग, अज्ञानी व्य्नतीसाठी ज्ञान, सैन्यासाठी सेनापती आणि स्त्रीसाठी पती अत्यंत आवश्यक आहे.