१० मिनिटांचे ब्रीदिंग वजन घटवेल, इम्यूनिटी वाढवेल

    21-Sep-2026
Total Views |

Aarogya 
नेदरलँडमध्ये आइसमॅन नावाने प्रसिद्ध अ‍ॅथेलिट विम हाॅफने ही पद्धत विकसित केली आहे. ही वजन कमी करण्यासाठी व इम्यूनिटी वाढवण्यासाठी उपयु्नत आहे. अमेरिकेच्या येल विद्यापीठ स्कूल ऑफ मेडिसिनला ही उपयु्नत आढळून आली आहे. सुरुवात करण्यापूर्वी काेणत्याही आरामदायक स्थितीत बसावे.
 
30 ते 40 डीप ब्रीथ ः डाेळे बंद करा. नाकाने दीर्घश्वास घ्या व ताेंडाने बाहेर साेडा. असे 30 ते 40 वेळा करा. शेवटी एक प्रदीर्घ श्वास घ्या. 0 ताे पूर्ण काढल्यानंतर श्वास राेखा. श्वास घेण्याची तीव्र इच्छा झाल्यानंतर श्वास घ्या.
 
रिकव्हरी ब्रीथ ः आता एक प्रदीर्घ श्वास घ्या. जेव्हा श्वास पूर्णपणे भरला जाईल तेव्हा ताे सुमारे 15 सेकंदांसाठी राेखा. नंतर साेडा. हे एक चक्र आहे. आपण 3 ते 4 चक्रे करू शकता.