चाणक्यनीती

    02-Sep-2026
Total Views |

Chankya 
चातुर्मासात कांदा-लसूण, मांसाहार वर्ज्य करायचा तर ‘कांदेनवमी’ तसेच ‘गटारी अमावास्या’ सेलिब्रेट करणारे लाेकही आपण पाहताे. जी गाेष्ट जिभेची तीच इतर इंद्रियांची.
‘वाऱ्याप्रमाणे चंचल मनाची तर गाेष्टच न्यारी.’ पुन्हा ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ ते वेगळेच.
 
4. भूतदया ः माणूस माणसाला लवकर दया दाखवित नाही; मग पायदळी तुडविल्या जाणारे कीटक व इतर प्राणी, पक्षी यांची काय कथा?