1. अजीर्ण झाल्यास ः खाल्लेले अन्न न पचल्यास जर पाणी प्यायले, तर ते औषधासमान कार्य करते; अन्न पचनास मदतच हाेते.
2. भाेजनानंतर ः जेवण झाल्यावर थाेड्या वेळाने म्हणजेच एखाद्या तासाने खाल्लेले बहुतांश अन्न पचलेलेच असते. अशावेळी पाणी प्यायल्यास त्याचा फायदा हाेताे; श्नती वाढते.
3. भाेजनात ः जेवण करताना पाेटातील अंतःस्रावी ग्रंथी कार्यरत हाेतात; आपण एखादा पदार्थ पाहून म्हणताे ताेंडाला ‘पाणी’ सुटले. हे ‘पाणी’ म्हणजेच गं्रथींचा अंतः स्राव हाेय. अशावेळी जास्त पाणी घेणे बराेबर नाही; परंतु थाेडे-थाेडे पाणी (काेरड्या घासाबराेबर) घेतल्याने या घाेट- घाेट पाणी पिण्याचा अमृतासमान फायदा हाेताे.