चाणक्यनीती

    10-Sep-2026
Total Views |

Chankya 
वाच्यार्थ : पाणी पिणे हे अजीर्ण (हाेऊन पाेट फुगल्यास) झाल्यास औषधासमान, (भाेजन) पचनानंतर श्नितदायी, जेवणात (मधून- मधून) घेणे अमृतासारखे, तर जेवण झाल्यानंतर विषासारखे काम करते.
 
भावार्थ : आपल्या पूर्वजांनी अभ्यास करून केव्हा काय खावेप्यावे, याचेही नियम सांगितले आहेत. एकच पेयजल ; पण पिण्याच्या वेळा बदलल्यास त्याचा वेगवेगळा परिणाम हाेताे.