2. ब्राह्मण ः ब्रह्मविद्या जाणणारा ब्राह्मण जेवढा पंडित, तेवढा ताे इतरजणांना धर्मज्ञान चांगल्या प्रकारे देऊ शकताे. त्याचे ज्ञान हीच त्याची श्नती हाेय.
3. स्त्री-स्त्री-पुरुष ः आकर्षण नैसर्गिक आहे. स्त्री जेवढी सुंदर, तरुण आणि मधुर बाेलणारी असेल तेवढी ती पुरुषाला जास्त आकर्षित करू शकते. भल्याभल्यांना स्त्रीमाेह सुटला नाही. देवादिकांना, असुरांना किंवा मानवालाही.