चाणक्यनीती

    31-Aug-2026
Total Views |
 
Chankya
वाच्यार्थ : वाणी शुचिता, मनाची शुद्धता, इंद्रियांवर नियंत्रण, भूतदया, प्रामाणिकपणे अर्जित केलेले धन इत्यादी लक्षणे माेक्ष प्राप्त करणाऱ्या व्य्नतीमध्ये दिसून येतात.
 
भावार्थ ः माेक्षप्राप्त व्य्नतीची लक्षणे चाण्नयांनी स्पष्ट केली आहेत.
 
1. शुद्ध वाणी ः ज्याचे मन साफ आहे ताे स्पष्ट बाेलताे. वाकड्यात शिरत नाही, तिरके बाेलत नाही, टाेमणे मारून कुणाला दुखवत नाही किंवा असभ्यपणे शिवीगाळही करीत नाही. वाणीचे असे पावित्र्य संतमहंतांच्या वाणीत प्रत्ययास येते.

वाणी