चाणक्यनीती

    03-Aug-2026
Total Views |
 
Chankya
1. बलवान शत्रू ः
 
शत्रू बलवान असेल तर रणांगणावर समाेरासमाेर लढून विजय मिळविणे कठीण जाते.
यासाठी शत्रूला अनुकूल बनविण्याचे उपाय शाेधावे. जसे श्रीकृष्ण शिष्टाई किंवा शिवाजी महाराजांसारखा ‘गनिमी कावा’ (बेसावध शत्रूवर छुपे हल्ले करणे), आपणास ‘राेटी-बेटी’ व्यवहार करणे, संख्येने कमी; परंतु महापराक्रमी शत्रूसाठी द्राेणाचार्यांनी पांडवांशी लढताना रचलेले चक्रव्यूज इ.