चाणक्यनीती

    29-Aug-2026
Total Views |
 
Chankya
अशी माणसे त्यांचा त्रास कमी करू शकत नाहीत आणि जीवन जगण्याची कलाही आत्मसात करू शकत नाहीत.
म्हणजे मनुष्यजन्माला येऊनही त्यांचा जन्म व्यर्थच जाताे.
 
2. कुत्र्याची शेपूट ः कुत्र्याचे वाकडे, छाेटे शेपूट असून नसल्यासारखेच, माणसाच्या अपेंड्निस या अवयवासारखेच निरुपयाेगी असते. माेठी शेपूट गुप्तांग झाकावयास किंवा डास, माशा उडवण्यास तरी कामी येते.
 
बाेध ः विद्याविहीन (अज्ञानी) माणूस स्वतःच्या कुटुंबाची, समाजाची किंवा आत्म्याची उन्नती साधू शकत नाही. त्यामुळे त्याच्या मनुष्यजन्माचा हेतूच व्यर्थ ठरताे.