वय वाढलं की आपल्याला आराेग्यासह त्वचेच्या समस्या सतावू लागतात. त्वचा सैल आणि काेरडी पडू लागते. सुरकुत्या येऊन निस्तेज दिसू लागते. अशावेळी आपण महागडे स्किन केअर वापरताे.
वाढत्या वयात आराेग्यासाेबत आपल्याला त्वचेची देखील काळजी घ्यायला हवी.
डार्क सर्कल, सुरकुत्या दिसू नये म्हणून महागडे उत्पादने लावण्यापेक्षा आपण चेहऱ्यावर टाेमँटाे लावल्यास फायदा हाेईल.टाेमॅटाे फक्त पदार्थाची चवच बदलत नाही तर आपल्या त्वचेचा रंग सुधारण्यास देखील मदत करते. टाेमँटाेमध्ये व्हिटॅमिन सी, ए, पाेटॅशियम, एंटीऑक्सिडंट आणि सायट्रिक एसिड भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे त्वचा क्लिन हाेण्यास मदत हाेते.
सकाळी अंघाेळीपूर्वी एका टाेमॅटाेमध्ये चिमूटभर हळदी मिसळा. जर आपली त्वचा काेरडी असेल तर त्यात थाेडे मध मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर हलक्या हाताने 2 मिनिटे मसाज करा. 5 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा.
आपली त्वचा खूप काळी पडली असेल तर टाेमॅटाेच्या रसात बेसन आणि दही मिक्स करुन त्याचा फेस पॅक तयार करा.
हा पॅक दाेन मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. यामुळे त्वचेवरील काळपटपणा दूर हाेईल.
तेलकट त्वचेसाठी टाेमॅटाे फायदेशीर आहे. यात असणारे घटक त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करतात.
जर त्वचेवर पिंपल्स येत असतील तर त्यात काेरफडीचा गर मिक्स करुन लावा.
वाढत्या वयात काेलेजन कमी हाेते. ज्यामुळे त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. जर आपण राेज चेहऱ्यावर टाेमॅटाे लावायला हवा. ज्यामुळे त्वचेचा पाेत सुधारता