चाणक्यनीती

    22-Aug-2026
Total Views |
 
Chankya
वाच्यार्थ : नरकातून व मृत्युलाेकात म्हणजेच पृथ्वीवर देह धारण करून आलेल्या व्य्नतींमध्ये अतिक्राेध, कटुवाणी, निर्धनता, आप्तांशी वैर करणारे, वाईट (हीन) चारित्र्याच्या व्य्नतींची सेवा करणारे असे असतात.
 
भार्वार्थ ः खालून ‘वर’ आले तरी त्यांना दुर्गुण चिकटलेले असतात, ते दुष्टच असतात.
 
1. अत्यंत रागीट ः अत्यंत रागीट व्य्नतीला कशाचेच भान राहत नाही. अशी व्य्नती ताेडफाेड, जाळपाेळ, हत्या असे काेणतेही दुष्कृत्य करू शकते. नेहमीच अतिरागीट व्य्नती आपले, परके साऱ्यांनाच वाटेल ते बाेलून घायाळ करते.