4. ब्राह्मणतुष्टी ः पूजापाठ, यज्ञयाग करणाऱ्या ब्राह्मणाला, पुराेहिताला यथाश्नती सुग्रास भाेजन आणि दक्षिणा देऊन संतुष्ट करणे.
बाेध ः मानवी स्वभाव बदलत नाही. पदभष्ट झाले तरी देवतुल्य, दानी, मधुरभाषी, देवभ्नत, ब्राह्मणादिकांना तृप्त ठेवणाऱ्या व्य्नती साऱ्यांनाच आवडतात; ‘जाे आवडताे सर्वांना ताेचि आवडे देवाला!’ अशांना देवमाणूस मानले जाते.