चाणक्यनीती

    20-Aug-2026
Total Views |
 
Chankya
2. वाणीमाधुर्य ः जे लाेक प्रेमळ, विनयशील असतात त्यांच्य आवाजात साैम्यपणा मार्दव असते; मधुर भाषणाने (बाेलण्याने) ते इतरांची मने जिंकतात.
 
3. देवपूजा ः देवाची नियमित षाेडशाेपचारे पूजा-अर्चा करून भ्नितभाव त्याला अर्पण करणे. ‘पूजा’ ही ‘मानसपूजा’ असली तरी चालते.