संध्यानंद.काॅम
हैदराबादचे स्टार्टअप ब्लूजे एअराेस्पेसने दुसऱ्या जनरेशनचा शतढजङ (इले्निट्रक व्हर्टिकल टेक-ऑफ अँड लँडिंग) ड्राेन विमान सादर केले आहे. ते हेलिकाॅप्टरप्रमाणे रनवेशिवाय टेकऑफ आणि लँडिंग करू शकेल. त्याला वजनदार सामानाच्या वेगवान वाहतुकीसाठी तयार करण्यात आले आहे. हे देशातील निवडक पूर्ण स्केल उड्डाण करणाऱ्या प्राेटाेटाइप्समध्ये सामील आहे.
त्यामुळे देशातील लाॅजिस्ट्निस, डिफेन्स आणि आणीबाणीच्या सेवांची पद्धत बदलून जाईल. हे ड्राेन एकावेळी 200 किलाेपर्यंत सामान घेऊन जाण्यास सक्षम आहे. ड्राेनचा जास्तीत जास्त वेग 200 किमी प्रति तास असेल. याचे परीक्षण सुरू झाले आहे. बॅटरी माॅडेलची रेंज 50-70 किमी असेल. तर हायड्राेजन-इले्निट्रक माॅडेलची रेंज 250-300 किमीपर्यंत असेल. याचा व्यावसायिक उपयाेग सन 2027 पर्यंत सुरू हाेण्याची श्नयता आहे.
या ड्राेनसाठी 50 इंजिनीअर, एअराेस्पेस स्पेशालिस्टची टीम काम करत आहे.
या ड्राेनचा सर्वांत जास्त वापर इथे श्नय
संरक्षण आणि सैन्य लाॅजिस्ट्निस
\ई-काॅमर्स आणि कार्गाे डिलिव्हरी
हाॅस्पिटलपर्यंत औषधे, उपकरणे नेणे
आपत्ती निवारण आणि बचाव माेहीम
तेल-गॅस आणि ऊर्जा प्रकल्प
दुर्गम भागात सामान पाेहाेचविण