चाणक्यनीती

    31-Jul-2026
Total Views |

Chankya 
2. मयूर ः उन्हाच्या कडा्नयाने त्रस्त झालेल्या मयुराला जेव्हा वर्षाकालीन आकाशात मेघांची दाटी हाेऊन घनगर्जना ऐकायला मिळते, तेव्हा ताे आनंदित हाेताे आणि बेभान हाेऊन पिसारा फुलवून सुंदर नृत्य करताे.
 
3. साधू ः सदाचारी व्य्नती नेहमी इतरांचे भलेच चिंतिते. त्यामुळे कुणाकडे विवाह जुळला, परीक्षेत घवघवीत यश मिळाले, कुणाला अपत्यप्राप्ती झाली, तर अशा गाेष्टींनी ताेही आनंदी हाेताे.
 
4. दुष्ट ः दुष्ट व्य्नती फ्नत इतरांचे वाईट झाल्यानेच खूश हाेते. कारण इतरांचे वाईटच ती चिंतित असते. तसेच त्यासाठी कुटिल डावही रचित असते. इतरांना संकटात, दु:खात पाहून अशी व्य्नती खूश हाेते.