त्याला नियंत्रणात आणण्यासाठी माहूत अंकुश वापरताे.
2. घाेडा : घाेड्याला शिस्त लावल्यास त्याच्यावर स्वार व्य्नती सांगेल तिकडे ताे जाताे, पण ताे बिथरला तर घाेडेस्वाराला फेकूनही देऊ शकताे किंवा तुडवूही शकताे. परंतु त्याची चाल, वेग नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा त्याला आवरण्यासाठी ‘लगाम’ पुरेसा आहे.
3. शिंग असणारे प्राणी : बैलादी शिंगवाल्या प्राण्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी आरी लावलेली काठी वापरण्यात येते. त्याचा वापर केल्यास बैल नियंत्रित हाेतात.