चाणक्यनीती

    27-Jul-2026
Total Views |
chanakya 
 
बाेध : स्वसुरक्षेसाठी नेहमीच सावधान असावे. घात करणाऱ्या व्य्नती किंवा गाेष्टींपासून नेहमी सुरक्षित अंतर ठेवावे. (समाप्त) ----------- वाच्यार्थ : हत्तीला अंकुशाने, घाेड्याला हाताने (लगाम खेचून), शिंगे असणाऱ्या प्राण्यांना काठी मारून नियंत्रणात आणता येते, परंतु दुर्जनांसाठी मात्र फ्नत तलवारीचा धाक उपयु्नत ठरताे.
 
भावार्थ : वेगवेगळ्या गाेष्टी नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययाेजना कराव्या लागतात.
 
1. हत्ती - हत्ती अत्यंत श्नितशाली प्राणी असला तरी ताे मायाळूही असताे, सहसा काेणाला इजा करत नाही, परंतु मदाेन्मुत्त हत्ती मात्र शांत करणे महाकठीण असते.