2. घाेडा - घाेडा हा ‘श्नितशाली’ प्राणी आहे. ‘हाॅर्स पाॅवर’ सर्वांच्या परिचयाची आहेच. बांधलेला किंवा बिथरलेला घाेडा इजा पाेहाेचवू शकताे.म्हणून त्याच्यापासून श्नय तेवढे दूरच राहावे.
3. हत्ती - हत्ती हा अत्यंत श्नितशाली प्राणी आहे. ताे प्रेमळही आहे, परंतु मदाेन्मत्त हत्ती प्राणघातक हल्ला करू शकताे. म्हणून त्याच्यापासून जास्तीतजास्त दूरच राहावे.
4. दुर्जन - दुष्ट व्य्नती कुटिल कारस्थाने करून इतरांना मानसिक त्रास देऊ शकते. तसेच जीवघेण्या ्नलृप्त्याही याेजू शकते. अशा व्य्नतीपासून दूरच राहावे किंवा स्वत: त्या व्य्नतीपासून दूर निघून जाणेच उचित.