चाणक्यनीती

    24-Jul-2026
Total Views |
chanakya 
 
वाच्यार्थ : रथापासून (काेणतेही दुचाकी, तीनचाकी अथवा चारचाकी वाहन) पाच हात, घाेड्यापासून दहा हात, हत्तीपासून शंभर हात, तर दुर्जनांपासून बचाव करण्यासाठी देश त्याग करणेच उचित हाेय.
 
भावार्थ : काेणत्या गाेष्टींपासून किती अंतरावर राहावे, हे चाण्नय येथे सांगतात.
 
1. रथ-गाडी असाे की बैलगाडी, त्यापासून पाच हात दूरच राहावे. चाके असलेल्या वाहनांची गती फार असते, ती अचानक थांबवणे कठीण जाते, म्हणून अशा वाहनांपासून दूरच राहावे, अन्यथा अपघात हाेऊ शकताे