वृषभ

    14-Jul-2026
Total Views |

horoscope 
कामे मार्गी लागतील
 
रखडलेली कामे मार्गी लागतील. आपल्या मतांविषय आग्रही राहाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल सप्ताहाच्या पूर्वार्धात काहींना अचानक धनलाभाची शक्यता जुनी येणी वसूल होतील. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. प्रॉपट व गुंतवणुकीसाठी सप्ताह अनुकूल. प्रॉपर्टी सौख्य लाभेल बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. आर्थिक लाभाचे प्रमा समाधानकारक राहील. काहींना तीर्थयात्रेचे योग येतील.
 
अनुकूल दिनांक : १३ ते १९.