संबंध तुटल्यानंतर थाेडे थांबा

    04-Jun-2026
Total Views |
 
 

relation 
रिबाउंड रिलेशनशिप प्रेमसंबंध तुटून विस्कळीत झाल्यानंतर नव्या माणसासाेबत रिलेशनशिप बनवण्यास रिबाउंड रिलेशनशिप म्हणतात. रिबाउंडचा अर्थ रिकव्हर करणे वा बाउंस बॅक करणे असते अर्थात असा संबंध जाे पहिल्या संबंधातून मिळालेल्या दु:खातून रिकव्हर करण्यासाठी उपयुक्त हाेताे. सामान्यत: लाेक प्रेमसंबंधात ब्रेकअप झाल्यानंतर नव्या संबंधाकडे जातात. रिबाउंड रिलेशनशिप सांभाळ, जिव्हाळा, सल्ला व मदत मिळवण्यासाठी त्या काळातून बाहेर काढणाऱ्या नात्याला व काढणारे नाते म्हणू शकता. पण हे एवढे साेपे आहे का? जेव्हा आली मन:स्थिती एखाद्यावर विश्वास करण्याच्या वा ना करण्याच्या आघाडीवर डळमळीत असेल तेव्हा नवे नाते पारखण्या-समजण्यात चूक हाेण्याची श्नयता जास्त असते. अशावेळी थांबणे आवश्यक असते. काही काळ थांबणे व गतकाळाबाबत विचार करणे आवश्यक असते.भविष्याची रुपरेषा बनवण्यासाठीही सांभाळून ऊर्जा गाेळा करण्याची गरज असते. त्यामुळे रिबाउंड रिलेशनशिपचा मार्ग पकडण्यापूर्वी थाेडे थांबून पुढे व्हा.
 
धडा मानून पुढे व्हा नाते विखुरणे असाे वा निरखणे असाे अनेक धडे साेबत आणते. कधी आपल्या चुकांचा साक्षात्कार करतते तर कधी इतरांवर प्रमाणापेक्षा जास्त विश्वस करणे वा इमाेशनली अवलंबल्याने नुकसान हाेते. लक्षात ठेवा की आपल्याला काही सिद्ध करावयाचे नाही. जे काही झले ते सहजतेने स्वीकारीत स्वत:ला सावरायचे आहे. काेणत्याही मार्गावर मागे वळून पाहणे याेग्य असते ना विचार न करता नव्या मार्गाने जाणे हे समजायला हवे.जुन्या नात्यात मिळालेल्या अनपेक्षित भावना, त्रासाकडे धडा मानून पहा. पुढे जाण्याची याहून चांगली पद्धत असू शकत नाही. कदाचित पुढे भेटणारा नवा माणूस व नाते खराेखरच प्रेमळ असेल.आशा व जाणिवा प्रेमात कायम राहाव्यात जगता सर्व प्रकारची माणसे असतात.अशावेळी नात्यातून अनेक प्रकारचे अनुभवही मिळतीलच. तरीही स्नेह व साेबतीसंबधित जाणीवांपासून दूर राहणे याेग्य नाही. एक दरवाजा बंद हाेताे तेव्हा दुसरा उघडताे या तत्त्वानुसार संबंधात दु:ख मिळते तसेच मलम लावणारेही भेटतात. असा जाेडीदार आपल्या जीवनात येणेही तेव्हाच श्नय आहे जेव्हा अपण स्वत:ही गतकाळाच्या दु:खदायक गाेष्टींऐवजी येणाऱ्या भविष्याच्या चागलेपणाविषयी विचार कराल.