यामुळे आपल्यात प्रेरणाशक्तीची फुले उमलतात. जे इंट्यूशन नावानेही आपण ओळखताे. ही श्नत्ी सारेकाही जाणते व दिव्य कृपेची सर्वाेच्च अभिव्यक्ती आहे.आपल्यासाठी ही शक्ती खूप महत्त्वाची आहे.कारण ही आपलला काेणत्याही स्थितीचे समाधान देते व समस्या टाळण्याची याेग्यता देते. हिला एकाच वेळी भूत, वर्तमान व भविष्याचे ज्ञान असते. सुरुवातीला आपण विजेच्या लखलखाटाप्रमाणे मधून मधून अंतदृष्टीच्या रुपात इंट्यूशन अनुभवले असेल. अर्थात आता आपण ईश्वराच्या कृपेसाठी पूर्णपणे परिपक्व झालेलाे नाही.इंट्यूशनसाठी ‘शांत मन’- समाधान स्थिती- च्या रुपात मजबूत व स्थिर आधाराची गरज असते. आपल्याला स्वत:च्या वा इतर लाेकांसाेबत शांतराहण्याचा प्रयत्न करीत राहायला हवे जेणेकरून इंट्यूशनची बीज अंकुरण्यास सुरुवात हाेऊ शकेल.
एक जरी नकारात्मक भावना वा विचार राहिला तरी ताे प्रेरणाशक्तीच्या प्रवाहाला विराेध करील.समस्या निराशा, भीती, आवेश, ईर्ष्या, क्राेध आणि अधीरतेसारख्या नकारात्मक भावनांना जन्म देते जे इंट्यूशनच्या अंकुरणासाठी घातक असते.आतापर्यंत तर दिव्यकृपेची आपली समज उत्तम आराेग्य, भरपूर पैसाअडका व प्रसिद्धीपुरती मर्यादित राहिली आहे. हे तर फक्त दिव्यकृपेचे फळ आहे. या फळांचप्रारंभ तर इंट्यूशननेच हाेताे. शरीराच्या गरजा समजणे, पैसा कमावण्यासाठी आयडिया, चातुर्याने उचललेली पावले, कधी वेग दाखवणे, कधी संथ चालणे हे सारे विचार इंट्यूशनद्वारेच प्रकट हाेतात.प्रेरणाशक्ती आपणा सर्वांमध्ये वाहात आहे पण अनियमित रुपात, थांबत थांबत.
याचे कारण हे आहे की, आपण स्थितीवर जास्त विचार न करता प्रतिक्रिया देताे. कठाेर वा रुक्ष वागू शकताे. निराशा जाणवू शकताे वा भडकू शकताे. याऐवजी आपले विचार फुलांसारखे काेमल हाेऊ द्या. हृदयाला भिडणाऱ्या काेमल भावनांसाेबत बाेला. जे फूल आपल्याला आवडते, त्याचे साैंदर्य, त्याचे गुण विजुअलाइज करा, कल्पनेत पहा, जाणवा. उदा. आपल्याला गुलाब आवडत असेल तर त्याची नाजुक ठेवण, साैंदर्य, रंग, व्हिजुलाइज करा. आपल आजुबाजूला कसेही वातावरण असू द्या जर आपण दैवी गुणांना आपल्या अस्तित्वाचा भाग बनवून घेतला तर यामुळे अस्पर्श राहून आपण साहसी व सुंदर बनू शकताे.जसजशी आपली साधना खाेल हाेत जाईल आपली प्रेरणाशक्ती वाढून आपल्या संपूर्ण जीवनाला आपल्या मिठीत घेईल.