जसजशी माणसाच्या मनात विचारश्नती प्रबळ हाेत जाते तसतशी तणाव वाढण्याची श्नयताही वाढत जाते. तणावाचे प्रमाण माणसाच्या वृत्तीवरही अवलंबून असते. उच्छंखल स्वभावाची माणसे अजिबात तणाव घेत नसतात, तर व्य्नती थाेडासा त्रास हाेताच तणावग्रस्त हाेत असतात.वयाचे आधारे मानवी जीवन सहा अवस्थेत विभागलेले आहे. शैशव, बाल, किशेर, तरुण, प्र्राैढ व वृद्ध. या अवस्यांपैकी पहिल्या दाेन अवस्था मिळून बालपण समजले जाते. बालपणात तणाव अजिबात घेतला जात नसताे. या अवस्थेत गांभीर्याने विचार करण्याची प्रवृत्ती कमी असते.बालपणात तणाव नसण्याचे वैज्ञानिक कारणही असते. मानवी मेंदूत दाेन महत्वाचे भाग असतात.
अमेरिकन वैज्ञानिकांनी यावर असा निष्कर्ष कढला आहे की या दाेन भागांत डयूपामाहन आणि सेराेटाेन ही दाेन विशिष्ट प्रकारची रसायने असतात. जी मेंदूत ट्रान्समीटरचे काम करीत असतात.डयूपामाहनचा संबंध आनंद व सुख यांच्याशी असताे. हे आनंद व सुखाचा आभास हाेताच आनंदाचा संकेत त्वरित दूरपर्यंत पाेहाेचवतात. या उलट सेरेटाेनचा संबंध दु:ख चिंता व असुरक्षेच्या भावनेशी असताे.अशा क्षणी हे दु:खाचा संकेत त्वरित मेंदूपर्यत पाेहाेचवतात.वैज्ञानिकांच्या मते डयूपामाहनचा बालपणात जास्त प्रमाणात क्रियाशील राहत असते. ज्यामुळे बालपणात आनंद व सुखद वातावरणाचा आभास जास्त चटकन व सहजनेते हाेत राहताे. या उलट सेराेटाेनची क्रियाशीलता बालपणी कमी राहात असते. ज्यामुळे बालपण बहुतेक तणावमु्नत राहात असते. बालपणी कपटी व दूरगामी विचार मनात येत नसतात. माणासत सदाचार व सचाेटीचा भाग बालपणात जास्त असताे.या मुळेच बालपणाला जीवनाचा सुवर्णकाळ म्हणतात.