कुत्रा -
1) मिळाल्यास भरपूर खाणे.
2) न मिळाल्यासही समाधानी राहणे. (थाेडक्यात गाेडी मानणे.)
3) अतिशय कमी झाेप घेणे.
4) झाेपेतही सावध असणे.
5) स्वामिनिष्ठ, स्वामीसाठी जीवही देणे, इमानदार राहणे.
6) हिंमत/शूरता.
6. गाढव -
1) अत्यंत थकलेला असूनही ओझे वाहणे.
2) उन्हातान्हाची पर्वा न करता कामे करणे.
3) संताेषी राहून सदैव कार्यरत राहणे.
बाेध : विश्वातील सर्व गाेष्टी, पशू, पक्षी, मानव काही न काही शिकवण नक्कीच देतात. आजूबाजूचे निरीक्षण केल्यानेच ते ज्ञान हाेते. ते अवश्य ग्रहण करावे.अगदी वाईट व्यक्ती, शत्रू असेल तरी त्यांच्यातील चांगल्या गाेष्टी जरूर आत्मसात कराव्यात.