दवाखान्याला दूर ठेवण्यासाठी वृद्धांनी व्यायाम करणे आवश्यक

    04-May-2026
Total Views |
 
 
Health
 
हे लक्षात ठेवायला हवे की, ए्नसरसाइजनेच हाडे व स्नायू मजबूत राहतात आणि लाइफ स्टाइलसंबंधित आजारांची श्नयता कमी हाेते.
डिसएबल्ड लाेक ए्नसरसाइज करू शकत नाहीत हा गैरसमज आहे. उलट आजकाल चेअर एराेब्निसही अत्यंत लाेकप्रिय हाेत आहे.
ए्नसरसाइजने वृद्धांना थकवा येऊ शकताे.वास्तविक आजच्या सेकंडरी लाइफ स्टाइलमुळे शरीरात सुस्ती येते. यामुळेच व्यायाम करताना जाेर पडताे. वृद्धांनी नियमितपणे ए्नसरसाइज करणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून तयांना आपल्या छाेट्या छाेट्या कामांसाठी इतरांकडे पाहावे लागणार नाही व आजारपण, औषधे आणि हाॅस्पिटलच्या चक्रापासून दूर राहता यावे.पडण्या-फ्रॅ्नचरपासून रक्षण जर स्नायू आणि हाडे कमकुवत असतील तर पडण्या-फ्रॅ्नचर इ.चे चान्सेस वाढतात. चालण्यात अनबॅलन्स आणि लडखडणे येते. ए्नसरसाइज स्नायू व हाडांना बळकटी देते.
 
ज्यामुळे पडणे आणि फॅ्नचरचे चान्सेस कमी हाेतात. एका जागी स्टामपिंग करणे, पायांची बाेटे व टाचा उचलण्याचा ए्नसरसाइज, हलकाफुलका डान्स ताकद व बॅलन्स वाढवतात.ए्नसरसाइजने हार्टअ‍ॅटॅक येत नाही ए्नसरसाइजने रक्ताभिसरण वाढते आणि कार्डियाेव्हॅस््नयूलर हेल्थही इंप्र्रूव्ह हाेताे.काेलेस्ट्राॅल व ट्रायग्लायसिटाइड लेव्हलही कमी हाेते. अशाप्रकारे एथिराेस्कलेराेसिस/ राेजच्या हल्नया फुल्नया शारीरिक क्रिया करीत राहिल्यामुळे हार्ट अ‍ॅटॅकचे चान्सेस कमी हाेतात. आपल्या जीवनशैलीत सकारात्मक बदल आणण्यासाठी वय जास्त असणे बाधक नसते.काही वाॅर्मअप ए्नसरसाइज आणि फिरण्याने सुरुवात करता येऊ शकते. ताे कशाप्रकारे ते करू शकता हे माणसाच्या स्टॅमिन्यावर अवलंबून असते. ताे हळू हळू वाढवू शकता.
 
काही लाेकांचा गैरसमज असताे की, ए्नसरसाइजने स्ट्रेस लेव्हल वाढते. यााउलट व्यायामाने ‘फीलगुड’ एंडाेर्फिन हार्माेन रिलीज हाेते जे स्ट्रेस लेव्हल कमी करते. मानसिक राेग रिकामे राहिल्याने जास्त त्रासाचे कारण मानले जाते. यासाठी फिजिकल अ‍ॅ्निटव्हिटी या वयात तेवढीच गरजेची आहे जेवढी तारुण्यात. शारीरिक श्रम आपल्या मनातील नैराश्य हटवून आपले जीवन भरपूर जिवंत बनवते.सेल्फ डिपेंडंट बनवते.दीर्घकालीन आजारांपासून संरक्षण. शारीरिक हालचालींमुळे गंभीर आजार हाेण्याचा धाेका कमी हाेताे आणि काही आजारउद्भवल्यानंतर त्यांची लक्षणेही कमी हाेऊ शकतात.व्यायामामुळे राेगप्रतिकारशक्ती सुधारते, जी वृद्धांसाठी आवश्यक आहे कारण त्यांची राेगप्रतिकारशक्ती अनेकदा कमकुवत झालेली असते. चालणे किंवा बागकाम यांसारखा हलका व्यायामसुद्धा प्रतिबंधात्मक आजारांच्या व्यवस्थापनासाठी एक प्रभावी साधन ठरू शकताे.