तरुणसागरजी

    14-May-2026
Total Views |
 
 

tarunsagarji 
सिगारेट म्हणजे SLOW POISIO! सिगारेटची व्याख्या मी काहीशी अशी करताे - ‘एक पांढरा कागद, त्यात गुंडाळलेली थाेडीशी तंबाखू, त्याच्या एका बाजूला आग आणि दुसऱ्या बाजूला एक मूर्ख!’ सिगारेटच्या पाकिटावर ‘आराेग्यासाठी हानिकारक’ असे लिहिण्याऐवजी ‘मृत्यूसाठी लाभदायक’ असे लिहिण्यास सुरुवात करायला हरकत नाही. जगातली प्रत्येक वस्तू ओढल्यावर, ताणली जाते; पण सिगारेट त्याला अपवाद आहे.कारण सिगारेट ओढल्यावर मनुष्याचे आयुष्य मात्र छाेटे हाेते!