सिंह

    05-Apr-2026
Total Views |
 

aries 
 
हा आठवडा तुमच्यासाठी ऊर्जा व आत्मविश्वासाने भरलेला असणार आहे.तुम्ही तुमची काे मनापासून पूर्ण कराल. तुमची नेतृत्वक्षमता उत्तम असेल. ज्यामुळे समाजात व कार्यक्षेत्रात तुमची प्रतिमा मजबूत हाेईल. आर्थिक स्थितीत सुधारणा हाेण्याचे संकेत आहेत. पण खर्चावर ताबा ठेवायला हवा.
 
 नाेकरी-व्यवसाय : हा आठवडा करिअरच्या क्षेत्रात यश देणारा ठरणार आहे.कार्यस्थळावर तुमच्या कामाची प्रशंसा हाेईल व वरिष्ठ अधिकारी प्रसन्न राहतील.बढती व नवी जबाबदारी मिळण्याचे याेग दिसून येत आहेत. व्यापाऱ्यांसाठी हा काळ लाभदायक असणार आहे व नव्या संधी मिळू शकतात.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुमचे काैटुंबिक जीवन सुखद राहील. घरात आनंदाचे वातावरण राहील आणि तुम्हाला तुमच्या कुटुुंबीयांची मदत मिळेल.तुमच्या तुमच्या जीवनसाथीशी असणारे संबंध मधुर राहणार आहेत. प्रेमसंबंधात सकारात्मकता टिकून राहील व परस्परसामंजस्य मजबूत हाेईल.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य उत्तम राहील. तुम्ही स्वत:ला ऊर्जावान असल्याचे जाणवाल. पण तरीही कामाचा व्याप वाढल्यामुळे तुम्हाला थकवा येण्याची श्नयता आहे. त्यामुळे तुम्ही पुरेशी झाेप घ्यायला हवी व दिनचर्या व्यवस्थित राखायला हवी.
 
 शुभदिनांक : 05, 08, 09
 
 शुभरंग : हिरवा, पिवळा, नारंगी
 
 शुभवार : रविवार, साेमवार, बुधवार
 
 दक्षता : या आठवड्यातअहंकार व घाई करणे टाळा. अन्यथा कामात व संबंधात बाधा येऊ शकते. .
 
 उपाय : रविवारी उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यावा व ॐ घृणि सूर्याय नम: मंत्राचा जप करावा. यामुळे मानसन्मान व ऊर्जा वाढेल.