धनु

    26-Apr-2026
Total Views |
 

horoscope 
हा आठवडा तुमच्यासाठी विस्तार, नवे विचार व सकारात्मक बदलाचे संकेत घेऊन आला आहे. तुम्ही तुमच्या जीवनाला एका नव्रूा दृष्टीने पाहण्याचा विचार कराल व काही माेठे निर्णय घेण्याची प्रेरणा जाणवाल. तुम्हाला भाग्याची साथ मिळू शकते पण फक्त भाग्यावर अवलंबून राहता प्रयत्नही मजबूत करायला हवेत.
 
 नाेकरी-व्यवसाय : हा आठवडा पुढे जाण्याचा व नवे र्गा शाेधण्याचा आहे.कार्यस्थळावर तुमच्या विचारांना महत्त्व दिले जाईल व तुम्ही तुमचे मत प्रभावीपणे मांडू शकाल. जर नवी नाेकरी, प्रमाेशन वा बदलण्याचा विचार करीत असाल तर हा काळ अनुकूल आहे. व्यापाऱ्यांसाठी विस्ताराचे संकेत आहेत.
 
 नातीगाेती : नात्यांबाबत हा आठवडा उत्साह व माेकळेपणा घेऊन येईल.तुम्ही तुमच्या प्रियजनांसाेबत वेळ घालवण्याची व नवे अनुभव शेअर करण्याची इच्छा बाळगाल. प्रेमसंबंधात सचाेटी व स्पष्टपणा ठेवणे गरजेचे आहे. अविवाहित मंडळींसाठी नव्या संबंधाची सुरुवात हाेण्याचे याेग आहे.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य सामान्य राहील पण जास्त व्यापामुळे तुम्हाला थकवा जाणवण्याची श्नयता आहे. तुम्ही तुमच्या दिनचर्येत व आहारात नियमितपणा व संतुलन राखण्याची गरज आहे. विशेषकरूनप्रवास करताना विशेष दक्षता राखायला हवी व आपल्या ऊर्जेचा याेग्य वापर करावा.
 
 शुभदिनांक : 26, 01, 01
 
 शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
 
 शुभवार : पिवळा, लाल, पांढरा
 
 दक्षता : या आठवड्यात काेणत्याही कामात अतिआत्मविश्वास बाळगू नये.जाेखिम घेतल्यास नुकसान संभवते.
 
 उपाय : या आठवड्यात गुरुदेवदत्ताला पिवळे फूल अर्पण करावे आणि केळी दान करावीत. गरजूंना मदत करावी.