नारळ काढण्यासाठी नावीन्यपूर्ण स्टार्टअप

    20-Apr-2026
Total Views |
 
 
 
 


startup
 
लाेकांना स्टार्टअपसाठी काेणत्या कल्पना सुचतात आणि त्या प्रत्यक्षात आणल्यावर काय घडते, याची ही एक कहाणी आहे. केरळमध्ये उंच नारळाच्या झाडांवरून नारळ काढण्याची समस्या हाेती. तेथील स्थानिक पद्धतीनुसार नारळ काढण्यासाठी झाडावर चढावे-उतरावे लागत असे. नारळ काढण्याची समस्या लक्षात घेऊन सुरू झालेल्या नवीन स्टार्टअपचे नाव ‘हॅलाे काेकाेनट ट्री’ (Hello Coconut Tree) ठेवण्यात आले आहे. नारळाचे झाड खाली उतरवण्यासाठी कंपनी नारळाच्या झाडावर चढण्यासाठी खास उपकरणे घेऊन येते आणि काही मिनिटांत काम पूर्ण करते. केरळमध्ये स्टार्टअप्स चांगली कामगिरी करत आहेत.आनंद महेंद्र यांनीही या नवीन स्टार्टअपचे काैतुक केले आहे.