ही प्रयाेगशाळा नव्हे, तर ‘बुकशाॅप’ आहे

    20-Apr-2026
Total Views |
 

bookshop 
 
चीनमधील शेनझांग शहरात एका वेगळ्याच डिझाइनचे बुकशाॅप्स सुरू झाले आहे. या बुकशाॅपच्या पायऱ्याच नव्हे, तर बुकशेल्फ देखील वर्तुळाकारात डिझाइन करण्यात आले आहे. या बुकशाॅपचे नाव ‘झाेंग्शुह्यूज’ आहे.हे बुकशाॅप शांघायची एक फर्म ‘ए्नस प्लस’ लिव्हिंग स्टुडियाेजने विकत घेतले आहे. चीनचे प्रख्यात बु्नस प्रकाशक जिन हाओ यांनी या बुकशाॅपची स्थापना केली आहे. या बुकशाॅपच्या शाखा चीनमध्ये सुरू झाल्या आहेत.