तरुणसागरजी

    14-Apr-2026
Total Views |
 
 
tarunsagarji
 
पितृ देवाे भव। वडील देव आहेत.आईची माया धरणी- मातेपेक्षाही महान आहे आणि वडिलांचे स्थान आभाळापेक्षाही उंच आहे. जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही; परंतु एक वडीलच असे आहेत की, जे आपल्या मुलाला आपल्या-पेक्षाही पुढे गेलेला पाहून आनंदी हाेतात. देशाच्या तरुणांनाे, तुमच्या पाकिटात पैशांऐवजी वडिलांचा ाेटाे ठेवा. झाड भले जुने हाेऊ दे, अंगणातच राहू द्या.